उद्याचा ३१ डिसेंबर तुम्हाला परवडणाऱ्या बजेटमध्ये साजरे करायचेय.....चला तर मंग महाबळेश्वर-पाचगणीला...! बारामतीच्या पठ्ठ्याने..शेरबाग हॉटेलला तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत पॅकेज उपलब्ध करून दिले आहे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
महाबळेश्वर : सचिन भिलारे
उद्या २०२२ या वर्षातील शेवटचा दिवस. जाणाऱ्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जो तो आपआपल्या परीने हा सण साजरा करत असतो. 
अशाच एका बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे येथील विकी माळशिकार या युवकाने अपलेला परवडणाऱ्या बजेटमध्ये महाबळेश्वर- पाचगणी येथे शेरबाग या आलिशान हॉटेलमध्ये परवडणाऱ्या किमतीत न्यु इयर पार्टीचे नियोजन केले आहे.
          यामध्ये २ हजार ५०० रुपयांत अनलिमिटेड डिनर, अनलिमिटेड स्टार्टर, अनलिमिटेड सॉफ्ट ड्रिंक आणि पार्टी ऍक्टिव्हिटी भेटतील. तसेच रुपये ३ हजार ५०० मध्ये अनलिमिटेड डिनर, अनलिमिटेड स्टार्टर, अनलिमिटेड सॉफ्ट ड्रिंक आणि टेन्ट हाऊस मध्ये वन नाईट स्टे अशा सुविधा मिळणार आहेत. या व्यतिरिक्त पार्टी लाईव्ह डान्स परफॉर्मन्स, Dj नाईट, एन्जॉय सेलिब्रिटी डान्स, एन्जॉय रेन डान्स अँड पूल पार्टी हे प्रमुख आकर्षण राहणार आहे. या कार्यक्रमाला मिसेस इंडिया फॅशनिस्टा, आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक, स्वॅग अकादमीचे संस्थापक शिल्पा दीक्षित, राष्ट्रीय पुरागामी पत्रकार संघ राष्ट्राध्यक्ष आणि एसए कंपनी संचालक सुनीता तोमर तसेच   तनिष्क इंडियाज ब्युटी आयकॉन 2022 सौ...डॉ.पल्लवी सतीश मेहरे या उपस्थित राहणार आहेत.
संपर्क - 
विक्री माळशिकारे
8766524599
9763841499
To Top