मेढा ! ओंकार साखरे ! बाहुळेच्या सुपुत्राचा शरीरसौष्ठव स्पर्धेत डंका : जगन्नाथ जाधव यांना २०२२ चा महाराष्ट्र श्री किताब

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : प्रतिनिधी
 दिनांक २६ डिसेंबर राजी रत्नागिरी येथे शरीरसौष्ठव स्पर्धा 'महाराष्ट्र श्री' पार पडल्या, यामध्ये जावळी तालुक्यातील बाहुळे गावचे सुपुत्र जगन्नाथ राजाराम जाधव यांनी "महाराष्ट्र श्री २०२२" हा किताब मिळविला.
       जगन्नाथ राजाराम जाधव गावं बाहुळे तालुका जावली येथील असून गेली 10 ते 12 वर्षे मुंबई मध्ये जिम चा व्यवसाय करत शारीरशौष्ठावं स्पर्धा खेळायला चालू केली 2019 मध्ये ठाणा गोल्ड/ महाराष्ट्र गोल्ड/ बंगलोर इथे भारत श्री स्पर्धा पार पडली त्या मध्ये गोल्ड मेडल मिळवले   2022 मध्ये ठाणे कुमार 'किताब मिळून महाराष्ट्र कुमार साठी निवड झाली काल झालेल्या रत्नागिरी इथे महाराष्ट्र कुमार 'किताब पण मिळवला .
    दिघा इथे व्यायाम करत आणि गुरु श्री अजय पाटील दिवा गावं ऐरोली ह्याच्या कडे तयार झाले आहेत. 
७२वी महाराष्ट्र राज्य स्तरीय अजिंक्यपद हौशी शरीर सौष्ठव स्पर्धा रविवार दिनांक २५ डिसेंबर २०२२ व सोमवार दिनांक २६ डिसेंबर २०२२ रोजी स्वतंत्रवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेच्या प्रयत्नाने आयोजित करण्यात आल्या होत्या.
To Top