भोर निधन वार्ता ! कोंडाबाई नांगरे यांचे निधन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील खानापूर ता.येथील सामाजिक कार्यकर्त्या तसेच ह.भ.प.कोंडाबाई रामचंद्र नांगरे वय-९५ यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्यामागे एक मुलगा, सुन,नातवंडे, परतुंडे असा परिवार आहे.भोर तालुक्यातील युवा उद्योजक शरद नांगरे यांच्या त्या आजी होत तर माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नांगरे यांच्या त्या आई होत.कोंडाबाई नांगरे यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
     खानापूर परिसरात कोंडाबाई नांगरे यांची ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळख होती.
To Top