भोर ! धावडीच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी प्रकाश दरेकर

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील धावडी ता.भोर येथील महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश आबुराव दरेकर याची निवड करण्यात आली. 
       ग्रामसभेत त्यांना निवडीचे पञ देण्यात आले . यावेळी सरपंच विलास तुकाराम राऊत ,उपसरपंच राजू राऊत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी  दशरथ गोळे, दिलीप  गोळे, सदस्य मंगेश दरेकर, सचिन राऊत, सामाजिक कार्यकर्ते संपतराव दरेकर, ह.भ.प.पंढरीनाथ राऊत,काळुराम राऊत ,अंकुश पर्वती राऊत ,अंकुश राऊत , संजय राऊत ,विष्णु राऊत आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

To Top