भोर बिग ब्रेकींग ! संतोष म्हस्के ! उमेदवाराचा प्रचार करणे पडले महागात : अनसुळे येथील पोलीस पाटील निलंबित

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
 निवडणुकीत उमेदवाराचा प्रचार केल्याबद्दल भोर तालुक्यातील अंगसुळे येथील पोलीस पाटील भानुदास मारुती तावरे यांना एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आल्याचे आदेश भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिले.
          पोलीस पाटील भानुदास तावरे यांनी जबाबदारी व कर्तव्यात कसूर करून निवडणूक प्रचारात भाग घेतल्याचे तपास यंत्रणेत सिद्ध झाल्याने त्यांना निलंबित करण्यात आले.
To Top