सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर शहरातील उन्नती महिला प्रतिष्ठानच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकनंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून अभिवादन करीत श्री छञपती शिवाजी विद्यालय भोर येथील विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी केली.तसेच विद्यालयाला राजमाता जिजाऊंची प्रतिमा भेट दिली. यावेळी उन्नती महिला प्रतिष्ठानच्या अनेक महिलांनी प्रभात फेरीत सहभाग घेतला.यावेळी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष सीमा तनपुरे,भाग्यश्री वरटे, वैशाली बांदल ,स्वाती जगताप ,अर्चना रोमण उपस्थिती होत्या.