सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणी भापकर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथील लता दत्तात्रय भापकर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले त्या ६८ वर्षांच्या होत्या.
पतींच्या कामानिमित्त त्या अनेक वर्षे सोमेश्वर कारखान्यावर वास्तव्यास होत्या. त्यांच्या पश्चात् एक मुलगा एक मुलगी, जावई सुना व नातवंडे असा परिवार आहे. बारामती पंचायत समितीचे सदस्य राहुल भापकर यांच्या त्या मातोश्री होत.