दुर्दैवी ! पाण्याच्या टाकीत पडून तीन वर्षीय मुलाचा मृत्यू ! बारामती तालुक्यातील चोपडज येथील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील चोपडज (गायकवाड वस्ती) येथील समर्थ रमेश गायकवाड वय ३ वर्ष याचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 
             काल दि २६ रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत सविस्तर हकीकत अशी, चोपडज गायकवाड वस्ती येथे रमेश गायकवाड यांनी घरामागे नवीन बांधकाम करण्यासाठी त्यासाठी लागणारे पाणी साठवण्यासाठी खड्डा खांदला होता. काल दुपारच्या वेळी समर्थ याठिकाणी खेळता खेळता पाण्यात पाडला. घरच्यांनी अनेक ठिकाणी शोधधोध केल्यावर पाण्याच्या टाकीत त्याचा मृतदेह आढळला.
To Top