भोर ! पिलाने खून प्रकरणातील दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या : भोर पोलिसांची कामगिरी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
 भोर तालुक्यातील महुडे ( पिलानेवाडी) येथील सद्या पुणे (जांभूळवाडी) आंबेगाव खुर्द येथे राहणारा दत्तात्रय शिवराम पिलाने वय-३२ याचा खून करून आरोपी अक्षय सुनील होळकर (वय-३०) रा. अभिलाषा बिल्डिंग आंबेगाव पुणे तसेच समीर मेहमूद शेख (वय- ४३)रा.अण्णाभाऊ साठे हाउसिंग सोसायटी मिलिंदनगर यांनी वरंधा घाटातील वारवंड ता.भोर येथे झाडीत फेकून देत फरार झाले होते. याचा तपास भोर पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी शिताफीने लावून खुनातील दोन फरार आरोपींना अटक केली.
To Top