सोमेश्वर रिपोर्टर
वाई : प्रतिनिधी
यावर्षी बावधन बगाड यात्रेचा "बगाड्या" होण्याचा मान दिलीप शंकर दाभाडे यांना मिळाला आहे.. दाभाडे यांचे भाऊ कै.दिनकर शंकर दाभाडे यांनी 35 वर्षापूर्वी, घरात सुखशांती लाभावी यासाठी नाथांना नवस केला होता. आणि त्यांचा नवस पूर्णत्वास गेला. भावाच्या मृत्युनंतर गेली २० वर्ष दिलीप दाभाडे हे नाथांच्या कौलासाठी बसत होते. आणि यंदा सन २०२३ साली त्यांना बावधनच्या बगाड यात्रेचा मानाचा "बगाड्या" होण्याचा मान मिळाला आहे
COMMENTS