सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
भोर तसेच खंडाळा तालुक्याच्या हद्दीवर असणाऱ्या हारतळी येथील पुलावरून एका तरुणीने सोमवार दि.३ सायंकाळच्या दरम्यान उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली असून भोर तसेच शिरवळ पोलीसंकडून शोध कार्य सुरू आहे.
तालुका खटाव जिल्हा सातारा येथील आत्महत्याग्रस्त तरुणी असून आत्महत्या करण्याचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही.