सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सासवड : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवड-कापूरहोळ रस्त्यावर नारायणपूर नजीक एका इर्टीगा गाडी व स्प्लेन्डर यांच्यात झालेल्या भीषण अपघात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे.
सासवड कडून कापूरहोळच्या दिशेने जाणारी इर्टीगा गाडी नंबर एमएच १३ डीइ ५४६८ व कापूरहोळ च्या दिशेने सासवड कडे जाणारी स्प्लेडंर यांच्यात धडक होऊन (अजून नावे समजली नाहीत) अंदाजे २५ व ५५ वयाचे दोन इसम ठार झाले आहेत. इर्टीगा गाडी चालक गाडी सोडून पसार झाला आहे.