बारामती ! सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळातील डिप्लोमाच्या ७८ विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्हयू मधुन नोकरी...कंपन्यांची ग्रामीण विद्यार्थ्यांना पसंती

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे शरदचंद्र पवार इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी सोमेश्वरनगर या महाविदयालयातील डिप्लोमाच्या तब्बल ७८ विदयार्थ्यांना कॅम्पस इंटरव्यू मधुन नामांकित कंपनी मध्ये अंतिम वर्षात शिकत असतानाच नोकरीची संधी मिळाली. सर्व कंपन्याची ग्रामीण भागातील मुला मुलींना पसंती दिली जात आहे. कमिन्स इंडिया लि. मध्ये प्रथमेश चव्हाण, दिंगबर धुमाळ, किरण कर्चे, ओंकार कोळेकर, रूपाली मोटे , धीरज नाझीरकर, यादव रणजित यादव, अक्षय कांबळे, महादेव कोळपे, मुस्कान मुलाणी, जगदीश शिंदे, गौरव कोंढाळकर, दस्तगीर सय्यद, दिपाली सोनवणे, आदेश पिसे,  संग्राम गायकवाड यांची निवड झाली.
            जॅक्सन लि. नोयडा मध्ये गौरव घाडगे,  ऋषिकेश गायकवाड, किरण कर्चे, ओंकार कोळेकर, धीरज नाझीरकर, ओम निंबाळकर, वैष्णवी रासकर यांची निवड झाली.ओम व्हि रॉब आय. टी सोल्यूशन प्रा. लि. पुणे मध्ये राजनंदिनी धुमाळ, प्राची जाधव,  तन्वी सस्ते, मयुर कामथे, प्रज्वल सस्ते, अभिजित तावरे यांची निवड झाली. टाटा मोटर्स प्रा. लि. पुणे मध्ये संग्राम गायकवाड, अभिजित शिंदे, स्वप्नील धुमाळ, किरण कर्चे, राजनंदिनी खोमणे, रूपाली मोटे , ऋतुराज शेजल, वैष्णवी रासकर, विश्वजित जगताप,  प्राजक्ता साळुंके, काजल गलियल, नेहा वाघमारे यांची निवड झाली. भारत गिअर्स लि. मध्ये सुयोग भालेराव, मोहीत भोसले, विशाल भोसले, महेश बोरकर,  सार्थक चौधरी, अदित्य गावडे, अक्षय कांबळे, सौरभ कारांडे, गौरव कोंढाळकर, मयुर महांगरे, तुषार मोरे, संकल्प कुंजीर, दस्तगीर सय्यद, अरबाज शेख, अभिजित शिंदे, शंतनु टेकवडे, समीर वळकुंदे, कुश वरगडे, लव वरगडे, शुभम गाडे, संग्राम गायकवाड, महादेव कोळपे , सौरभ मोरे, आदेश पिसे,  हर्षद तावरे, निखिल शिंदे यांची निवड झाली. 
         बजाज ऑटो लि. आकुर्डी पुणे मध्ये कुश वरगडे , अभिजित शिंदे, संकल्प चौधरी, सौरभ गाडे, महादेव कोळपे, लव वरगडे , शंतनु टेकवडे यांची निवड झाली. बीकर्ट वायर इंडस्ट्री लि. मध्ये अक्षय कांबळे व अक्षय गायकवाड यांची निवड झाली. 
यशस्वी विद्यार्थ्यांचे  सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व उपाध्यक्ष प्रणिता खोमणे, सर्व संचालकमंडळ, सचिव भारत खोमणे यांनी अभिनंदन केले. यशस्वी विदयार्थ्याना प्राचार्य सोमनाथ हजारे व ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर प्रा. एम. ए.भोईटे यांचे मार्गदर्शन लाभले. विभाग प्रमुख प्रा. व्ही.पी.भापकर , प्रा. आर. व्ही.घारे, प्रा. एस. बी. नाझीरकर आणि प्रा. एन. आर.घाडगे यांचे सहकार्य लाभले. 
To Top