सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : प्रतिनिधी
एमएचसीईटी- २०२३ रोजी झालेल्या परीक्षेमध्ये जे.बी.व्ही.पी अकॅडमी लाखेवाडीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. यामध्ये
काळे ऋषिकेश - 98.80
केचे राहुल - 98.23
ढोले भाग्यश्री - 97.57
तांदळकर शिवम -95.54
अभंग अनुराधा - 94.07
मगर प्रितांजली - 92.86
दरेकर गौरी - 91.68
काळे निशा - 88.20
धालपे स्नेहल- 87.88
घोगरे अभिषेक - 87.41
वीर पायल - 87.17
नांगरे ज्ञानेश्वरी - 86.70
व्हरकुटे निकिता - 86.70
धालपे स्नेहा - 85.41
थोरवे प्रणव - 84.33
पर्सेंटाइल मिळवून यश संपादन केले.तसेच डॉ. विजय मगर, क्रांती भोजने, अरबाज शेख, तुषार बोराडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
जय भवानीगड विकास प्रतिष्ठान,लाखेवाडी संस्थेचे अध्यक्ष तथा मा.सदस्य जि.प.पुणे श्रीमंत ढोले,संस्थेच्या उपाध्यक्षा व लाखेवाडीगावच्या विद्यमान सरपंच चित्रलेखा ढोले,संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे,संस्थेचे प्रमुख सल्लागार प्रदीप गुरव,संस्थेचे जनसंपर्क अधिकारी गणेश पवार,संस्थेचे प्राचार्य राजेंद्र सरगर ,फार्मसी कॉलेजचे प्राचार्य सम्राट खेडकर व सर्व विभागाचे सुरवायझर व शिक्षक यांच्या उपस्थिती मध्ये मान्यवरांनी सदर विद्यार्थ्यांचे शाल ,श्रीफळ देऊन सत्कार केला व तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विपुल वाघमोडे केले.