Bhor Breaking ! कापूरहोळ नजीक दोन वाहनांची समोरासमोर धडक : जखमींना भोर येथे खाजगी रुग्णालयात केले दाखल

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
पुणे-सातारा महामार्गावरील कापुरव्होळ ता.भोर नजीकच्या हरिचंद्री फाट्यावर रविवार दि.९ साताऱ्याहून पुण्याकडे जाणारी सुमो आणि पुणे होऊन भोरकडे येणारी स्विफ्ट या चारचाकी वाहनांची सामोरा समोर झालेल्या भीषण अपघातात स्विफ्ट गाडीतील २ जण जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी भोर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
To Top