बारामती ! सह्याद्री पब्लिक स्कूल & ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सह्याद्री पब्लिक स्कूल & ज्युनिअर कॉलेज वाघळवाडी .येथे ३ जुलै रोजी सालाबाद प्रमाने  गुरुपौर्णिमा उत्साहात साजरीकरण्यात आली.                                                          मानवी जीवनातील गुरूचे स्थान लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरवात सरस्वती मातेच्या प्रतिमेला वंदन करून करण्यात आली. याप्रसंगी इतर विद्यार्थ्यांनीही आपल्या भाषणातून गुरूंचे महत्त्व सांगितले महत्त्व सांगितले .प्रत्येकाच्या आयुष्यात पहिला गुरू हा त्याची आई असते.त्यानंतर विविध गुरू त्यांच्या आयुष्यात येतात .विद्यार्थांच्या विकासात पालकांचा जेवढा वाटा असतो तितकाच शिक्षकांचा देखील असतो.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत ,प्राचार्य अजित वाघमारे, उपप्राचार्य अनुराधा खताळ, सर्व विद्यार्थी,।शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
To Top