बारामती ! ट्रक दुचाकीच्या अपघातात एक जण गंभीर जखमी : नीरा बारामती रस्त्यावरील कोऱ्हाळे येथील घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कोऱ्हाळे : प्रमोद पानसरे
बारामती तालुक्यातील कुऱ्हाळे बुद्रुक येथे निरा बारामती रस्त्यावर कोऱ्हाळे बसस्टॅंड जवळ यांचा ट्रक व दुचाकी यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झाला आहे. 
   या अपघातात सुरज संतोष गावडे हा जखमी झाला आहे. चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाला आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले  उपचारासाठी अपघातग्रस्तांना बारामती येथे हलवले आहे.

To Top