बारामती ! कोऱ्हाळे बु l येथील अपघातातील सुरज गावडे याचा उपचारादरम्यान मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
कोऱ्हाळे : प्रमोद पानसरे
कोऱ्हाळे बुद्रुक येथे निरा बारामती रस्त्यावर  दुचाकी व ट्रकच्या झालेल्या अपघातात सुरज संतोष गावडे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.  
       दुधाच्या टँकरला चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करत असताना हा अपघात झाला आहे. यामध्ये सूरज गावडे हा गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने बारामती येथे उपचारासाठी दाखल केले असता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. 
 
To Top