सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

भोर ! नसरापूरच्या नवसह्याद्री शिक्षण संस्थेत एमसीए अभ्यासक्रम सुरू होणार : कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी उद्घाटनला उपस्थित राहणार


सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
पुणे सातारा महामार्गालगत नसरापूर ता. भोर येथे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिक्षण देणारी नवसह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये चालूवर्षापासून एमसीए अभ्यासक्रम नव्याने सुरु होनार असून शुक्रवार दि.८  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सुरेश गोसावी यांच्या प्रमुख उपथितीत अभ्यासक्रमाचे  उदघाटन होणार असल्याची माहिती एमबीए, एमसीए चे संचालक डॉ. तानाजी दबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
       जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने संस्थापक अध्यक्ष पोपटराव सुके यांनी नायगाव-नसरापूर येथे नवसह्याद्री शिक्षण संस्थेची २०१० साली स्थापना केली. संस्थेमध्ये अभियांत्रिकी पदविका व पदवी, औषधनिर्माणशास्त्र पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी, मॅनेजमेंट, स्कूल व जुनिअर कॉलेज हे अभ्यासक्रम सुरु आहेत.चालूवर्षीपासून एमसीए अभ्यासक्रम नव्याने सुरु होत असून पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्या शुभहस्ते या अभ्यासक्रमाचे उदघाटन शुक्रवार दि.८ केले जाणार आहे. उदघाटन महाविद्यालयाच्या छ. शिवाजी महाराज सभागृहात पार पडणार असून यावेळी पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर, धोंडीराम पवार, पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य राहुल पाखरे, नवसह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पोपटराव सुके, ग्रुप डायरेक्टर सागर सुके, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित राहणार असल्याचे कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. सुहास पाखरे यांनी सांगितले.तर एमसीए अभ्यासक्रमासाठी १२० विद्यार्थी असून सर्व ऍडमिशन पूर्ण झालेले आहेत तसेच एमबीएसाठी २०७ विद्यार्थी असून पुणे जिल्ह्यात ऍडमिशन फुल झालेले पहिले विद्यालय आहे असेही डॉ.पाखरे यांनी सांगितले.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7307,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : भोर ! नसरापूरच्या नवसह्याद्री शिक्षण संस्थेत एमसीए अभ्यासक्रम सुरू होणार : कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी उद्घाटनला उपस्थित राहणार
भोर ! नसरापूरच्या नवसह्याद्री शिक्षण संस्थेत एमसीए अभ्यासक्रम सुरू होणार : कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी उद्घाटनला उपस्थित राहणार
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEhWmLhYiDgrjieLFqg3RRLOXkMAl2OCD4KOMfYh3rkb0ZzX3H6ujiPz2PVzeM0EMsDqWeRrYreLypX4DqV7bfznasCM8maWRWtUoqbzdSwJ3mpDHS05L5W20phF1CqI3PIrpKIxC8EhSLcIGn3Yw8r8gV58t5SErLQybJzi5wSjdA0Q1uLS30528YkKn_sd
https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEhWmLhYiDgrjieLFqg3RRLOXkMAl2OCD4KOMfYh3rkb0ZzX3H6ujiPz2PVzeM0EMsDqWeRrYreLypX4DqV7bfznasCM8maWRWtUoqbzdSwJ3mpDHS05L5W20phF1CqI3PIrpKIxC8EhSLcIGn3Yw8r8gV58t5SErLQybJzi5wSjdA0Q1uLS30528YkKn_sd=s72-c
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/09/blog-post_35.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/09/blog-post_35.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy