सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
माळेगाव : प्रतिनिधी
माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ॲड.केशवराव जगताप तर उपाध्यक्षपदी तानाजी देवकाते यांना संधी मिळाली.
शनिवार (दि.२३) कारखाना संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार निर्णय घेण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संभाजीनाना होळकर यांनी सांगितले.