Bhor News ! संतोष म्हस्के ! अन्यायकारक लादलेली करवाढी विरोधात नागरिकांचा मोर्चा उद्या नगरपरिषदेवर धडकणार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर नगरपरिषद प्रशासनाने अन्यायकारक लादलेली करवाढ विरोधात शहरातील नागरिक व काही राजकीय पक्ष गुरुवार दिं.१२ बसस्थानक ते नगरपरिषद कार्यालयापर्यंत नगरपरिषद प्रशासनाचा निषेध धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
          अव्वाच्या-सव्वा केलेली घरपट्टी वाढ रद्ध करून पहिली होती तीच घरपट्टी कायम करावी.नागरिकांवर होणारा अन्याय थांबवावा या व इतर न्यायहक्काच्या मागण्यांसाठी भोर बसस्थानक ते नगरपरिषद पर्यंत धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी शहरातील मालमत्ता करधारक उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
                                           
To Top