शिरोळ ! चंद्रकांत भाट ! अमरसिंह पाटील यांनी शिरोळ शहराचा विकास साधला : डॉ अशोकराव माने

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
शिरोळ :  प्रतिनिधी
शिरोळ नगरपरिषदेच्या माध्यमातून नागरी प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी चांगले नियोजन झाले आहे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी शहर विकासाच्या योजना प्रभावी राबवून शहराचा  विकास साधला आहे .चर्मकार समाजाला आवश्यक तो निधी प्राप्त झाल्याने संत रोहिदास नगर व दलितवस्तीची बहुतांशी कामे मार्गी लागली आहेत
नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्यामुळेच समाजाचे उर्वरित  प्रश्नही पूर्णत्वास येतील असा विश्वास जिल्हा परिषदेचे सदस्य दलितमित्र डॉ अशोकराव माने यांनी व्यकत केला
           येथील अर्जुनवाड रोडवरील श्री संत रोहिदास चर्मकार समाजाच्या स्मशानभूमीत  नगरपालिकेच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून १0 लाख ९ हजार ९४३ रुपयाच्या निधीतून स्मशानभूमीतील अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण कामांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ अशोकराव माने बोलत होते.  प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
         नगराध्यक्ष अमरसिंह पाटील म्हणाले, राजकारण विरहीत शिरोळ शहराचा विकास करण्यासाठी नगरपरिषदेच्या सभागृहात सर्वानुमते निर्णय झाला आहे . त्यामुळे विकास कामाची गुणवत्ता टिकून आहे .एखाद्या चालू कामाबाबत तक्रार असेल तर जरूर सांगावे असे सांगण्यात आले त्यामुळे मजबूत गुणवत्तापूर्ण विकास कामे झाली असून चर्मकार समाजाच्या अन्य कामाबाबत शासनाचा निधी उपलब्ध केला जाईल आगामी काळात जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या तालुका भेटी दौर्‍यात आणखी निधी मिळवून उर्वरित कामे केली जातील त्यासाठी चर्मकार समाज बांधवानी एकसंघ राहून समाजाचा  विकास साधावा असेही ते म्हणाले.
              यावेळी माजी सरपंच गोरखनाथ माने , डॉ. दगडू माने यांची भाषणे झाली .
      या कार्यक्रमास माजी सरपंच अर्जुन काळे नगरसेवक योगेश पुजारी राजेंद्र माने तातोबा पाटील रावसाहेब पाटील -मलिकवाडे , एन वाय जाधव जनार्दन कांबळे अमरसिंह शिंदे सुरज कांबळे अण्णासो पुजारी सुभाष माळी  अरुण माने गजानन  ह माने महेश माने संदीप माने  राजू माने गणपती माने रामचंद्र माने संजय माने शशीकांत माने योगेश माने 
कुमार माने डॉ. दगडू माने शंकर माने पंकज माने संतोष माने  दतात्रय माने अशोक आ माने दिलीप राजमाने  गजानन र माने संभाजी माने संजय देवकारे प्रशांत माने दिलीप भंडारे
अवधूत माने विनायक माने दिपक माने बापू माने गंगाराम माने अवधूत माने मुकूंद माने  शहाजी माने माणिक माने हरि धुमाळे  मुकेश माने विठ्ठल देवकारे
संतोष माने विरसेन माने  दाजी भंडारे रणधीर माने संजय माने पिलाजी माने रामदास माने रावसाहेब  माने  शुभम माने श्रीनंद देवकारे राहुल माने  लालासो राजमाने बाळासो माने कॉन्ट्रॅक्टर लक्ष्मण भोसले दीपक शिंदे रवींद्र महात्मे दादासो माने प्रेम भोसले यांच्यासह मान्यवर व चर्मकार समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.राजू माने यांनी स्वागत केले शशीकांत राजमाने यांनी आभार मानले
To Top