सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील करंजेपुल ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी प्रवीण अरविंद गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
उपसरपंचपदासाठी प्रवीण गायकवाड यांचा अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या वेळी सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषी गायकवाड, मा.कामगार संचालक बाळासाहेब गायकवाड, मा.सरपंच निवृत्ती शेंडकर, मा.चेअरमन अनिल गायकवाड,सागर गायकवाड,निलेश गायकवाड,विनोद गायकवाड,सुहास गायकवाड,संभाजी गायकवाड,हरिष गायकवाड,बबन पवार, रामभाऊ शेंडकर, शशिकांत गायकवाड, भानुदास गायकवाड,दिलीप गायकवाड, दत्ता गायकवाड,सचिन लकडे,अजिंक्य चौधरी, समीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.