सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी ता. बारामती येथे चोरट्यांनी तीन घरावर डल्ला मारत सोन्या चांदीच्या दागिने व रोख रक्कम असे मिळून दहा लाख रुपयांच्या रक्कमेवर डल्ला मारला आहे.
याबाबत गणेश दिलीप भोसले वय 37 वर्षे धंदा शेती / नोकरी रा. वाणेवाडी ता. बारामती जि.पुणे यांनी फिर्याद दिली आहे.
गणेश भोसले - 70,763 /- रुपये किंमतीची सोन्याची चैन तीचे वजन 2 तोळे 730 मिलीग्रॅम वजनाचे दागिने.
2) 20,640 /- रुपये किमतीची सोन्याची पिळयाची अंगठी तीचे वजन 3.430 मिलीग्रॅम वजन
3) 27,589/- रुपये किंमतीची सोन्याची पिळयाची अंगठी तीचे वजन 5.010 मिलीग्रॅम वजन
4) 50,000/- रुपये रोख रक्कम त्यामध्ये 200 रुपये दराच्या 100 नोटा व 500 रुपये दराच्या 60 नोटा अशा लाकडी कपाटातील भारतील चलनातील नोटा,
5) 5,000/- रुपये रोख रक्कम त्यामध्ये 500 रुपये दराच्या 9 नोटा, 100 दराच्या 5 नोटा अशा शर्टचे खिशातील भारतील चलनातील नोटा
1,73,992/-
2) मधुकर लक्ष्मण भोसले वय 37 वर्षे, व्यवसाय शेती रा. वाणेवाडी ता. बारामती जि.पुणे यांचे घरातील चोरीस गेले सोन्याचे दागणे व रोख रक्कम
1) 1,85,000/- रुपयाचे 5 तोळा 300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मोठे गंठण भाउ मोहन लक्ष्मण भोसले याचे नावे असलेले,
2) 1,15,000 /- रुपयाचे सव्वा दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण बहीण प्रभावती सत्यवान पवार यांचे नावे असलेली
3) 1,00,000/- रुपयाचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गठण बहीण प्रभावती सत्यवान पवार यांचे नावे असलेली
4) 54,251/- रुपये किमतीचे 1 तोळा 560 मिलीग्रॅम वजनाची सोन्याची चैन माझे स्वतःचे नावे असलेली
5) 25,472/- रुपये किमतीचे 8 ग्रॅम 640 मिलीग्रॅम वजनाचे कानातील लहान आकाराची 4 सुवर्णफुले
6) 10,000/- रुपये रोख रक्कम त्यामध्ये 500 रुपये दराच्या 20 भारतील चलनातील नोटा,
7) 100/- हिरो कंपनीची पेंशन मो.सा.न. एम.एच.42/ए.टी/ 5724, तसेच कॅलीवर बॉक्सर मो.सा. नं. एम.एच.14/यु/ 3145 अशा दोन्ही मोटार सायकलचे चाव्या
4,89,823/-
3) संदिप संजय भोसले वय 30 वर्षे व्य शेती रा. वाणेवाडी भोसलेआळी ता. बारामती जि.पुणे यांचे घरातील चोरीस गेले सोन्याचे दागीण्यांचे वर्णन खालील प्रमाणे
1) 1,21,500 /- रुपये किंमतीचे सोन्याचे दागीणे त्यामध्ये एक सोन्याची अंगठी तीचे वजन 1.890 मिलीग्रॅम सोन्याचे एक गंठण लॉग 21.390 मिलीग्रॅम वजनाचे 24 सोन्याचे मनी 0.980 मिलीग्रॅम सोन्याचे पदक 3.873 मिलीग्रॅम असे संदिप भोसले यांचे नावे असलेली
2) 75,000/- रुपये किमतीचे सोन्याचे लहान 12 अंगठया, सोन्याचा 1 लहान आकाराचा बदाम,सोन्याचे कानातील 2 वाळया, सोन्याची दोन नथ,
3) 60,000 /- रुपये किंमतीचे सोन्याचे कानातील 4 कर्णफुले वेगवेगळ्या डिझाईनचे अंदाजे सव्वा तोळा वजनाचे
4) 40,000/- रुपये किमतीचे चांदीचा एक कमरपटटा, दोन जोडवी, एक छल्ला, दोन पैजन, एक ब्रेसलेट, दोन करगुटे, दोन बिंदया, दोन वाळे असे चांदीचे दागणे2,96,500/-
तीघांचे मिळुन एकुण :- 9,60,315/- रुपये किंमतीचे सोन्या चांदणे दागीणे व रोख रक्कम,येणेप्रमाणे
6) हकिकत :-वर नमुद केले तारीख वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी यांचे बंद राहते घराचे दोन अनोळखी चोरटे दोघांचे अंगात काळे रंगाचे जरकीन, दोघांनी जरकीनची टोपी डोक्यात घातलेली. एक साडे पाच फुट उंचीचा, अंगाने मध्यम, तर दुसरा अंदाजे सव्वा पाच फुट उंचीचा तब्येतीने मध्यम वय अंदाजे 30 ते 35 वयाचे यांनी घराचे दरवाजास आतून लावलेली कडी कशाचेतरी साहयाने उचकटुन घरात प्रवेश करुन कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे 1,73,992/- व शेजारी राहणारे मधुकर लक्ष्मण भोसले यांचे घरातील 4,89,823/- तसेच संदिप संजय भोसले यांचे घरातील 2,96,500/- यांचे राहते घराची कडी कोंयडा उचकटुन असा एकणु 9,60,315/- रुपये किंमतीचा मुददेमाल घरफोडी चोरी करुन चोरुन नेला आहे .
COMMENTS