सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी (मळशी) ता बारामती येथील जवाहर शंकरराव निगडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात एक भाऊ व दोन मुले असा परिवार आहे. अनेक सहकारी विकास सोसायटीमध्ये मध्ये त्यांनी सचिव म्हणून काम पाहिले आहे.