सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : महेश जगताप
वाणेवाडी ता बारामती येथील चंद्रकांत ऊर्फ हरिश्चंद्र भाऊसाहेब सावंत निधन झाले आहे. ते ८२ वर्षांचे होते.
सावंत हे १९८४ पासून ते २०१० पर्यंत ग्रामपंचायत वाणेवाडी येथे क्लार्क या पदावर काम करत होते.त्यामुळे आपल्या घरात सुख घेऊन येणाऱ्या बाळाची तर दुःख देऊन जाणाऱ्या जवळच्या व्यक्तीची नोंद ठेवण्याचे काम सावंत यांनी २५ वर्ष केले आहे.. त्यांच्या पश्चयात एक मुलगा, दोन मुली सुना व नातवंडे असा परिवार आहे.