Pune Breaking ! कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची भरदिवसा 'गेम' : उपचारादरम्यान मृत्यू

Admin


सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुणे : प्रतिनिधी
कुख्यात गँगस्टर शरद हिरामण मोहोळची भरदिवसा गेम झाली आहे. त्याच्यावर कोथरूड परिसरातील सुतारदरा परिसरात शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाला होता. त्यामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या शरद मोहोळचा अखेर मृत्य झाला आहे.  पोलिस दलातील अति वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. 
        तीन ते चार हल्लेखोरांना अगदी जवळून शरद मोहोळवर गोळीबार केला होता. गोळया अगदी जवळून मारल्याने मोहोळ अंत्यत गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. दरम्यान, त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
To Top