सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
पुणे पोलिसांनी हायफ्रॉफाईल वेश्या व्यवसाय करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी एका राजस्थानी अभिनेत्रीसह दोन रशियन मॉडेलला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी पुण्याच्या विमाननगर भागात ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील विमाननगर भागात पोलिसांकडून हाय प्रोफाइल वेश्या व्यवसाय करणाऱ्या राजस्थानी अभिनेत्रीसह दोन रशियन मॉडेलला ताब्यात घेण्यात आलं आहे.
या ऑनलाइन वेश्या व्यवसायासाठी अभिनेत्री आणि दोन रशियन मॉडेल पुण्यात आल्या होत्या. या हाय प्रोफाइल वेश्या व्यवसायाची माहिती मिळाली. त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यातील विमाननगर भागात सापळा रचला. पोलिसांनी सापळा रचून एका राजस्थानी अभिनेत्रीसह दोन रशिय मॉडेलला वेश्या व्यवसाय करताना ताब्यात घेतले आहे.
COMMENTS