Baramati News l वाणेवाडी येथील वृषांत आप्पासाहेब जगताप यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी ता. बारामती येथील वृषांत आप्पासाहेब जगताप यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते ४३ वर्षांचे होते. 
          त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे.
जिल्हा परिषदेच्या मा. सदस्या  पुष्पालता आप्पासाहेब जगताप यांचे ते चिरंजीव तर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचे ते  पुतणे होत. अंत्यविधी आज दि. २३ रोजी दुपारी १ वाजता मुक्तिधाम वाणेवाडी ता. बारामती  येथे होणार आहे.
To Top