निधन वार्ता l सोमेश्वर कारखान्याचे कर्मचारी गोपाळ जाधव यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील कोळोली येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच सोमेश्वर काराखान्यातील अकाऊटंट भागातील कर्मचारी गोपाळ बापुराव जाधव वय ५१ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. 
        त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, १ मुलगा आणि १ मुलगी असा परिवार आहे. चार दिवसापुर्वीच ते आजारी पडले होते. त्यांच्या जाण्याने कोळोली परिसरावर शोककळा पसरली आहे. 
         .
To Top