Baramati News l नीरा-मोरगाव रस्त्यावर कांद्याने भरलेला ट्रक पलटी : एक जण गंभीर जखमी

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : विजय लकडे.  
 नगरहून केरळला निघालेला कांद्याने भरलेल्या ट्रक 
(क्र M H 12. V F 6988 ) चौधरवाडी नजीक वळणावरती ड्रायव्हरचा स्टेरिंग वरील ताबा सुटल्याने रोडच्या कडेला पलटी झाला आहे. 
       यामध्ये ट्रक ड्रायव्हर (नाव समजले नाही) गंभीररीत्या जखमी झाला असून नजीकच्या मुर्टी येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे पुढील तपास करंजे पूल पोलीस करत आहेत
To Top