बारामती : प्रतिनिधी
मंजित हेमंत घाडगे वय ४० रा. वाणेवाडी ता. बारामती याचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर शैलेश नंदकुमार शिंदे रा. मुरूम हा या अपघातात जखमी झाला आहे. काल रात्री मंजित घाडगे व शैलेश शिंदे हे बारामती वरून सोमेश्वरच्या दिशेने येत असताना शारदानगर येथील दुभाजकाला चारचाकी धडकून रात्री ८ च्या दरम्यान हा अपघात झाला आहे.