सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
वाणेवाडी ता. बारामती येथील विराज राजेंद्र जगताप यांची बारामती तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सरचिटणीसपदी निवड करण्यात आली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते
नुकतेच विराज जगताप यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती सभापती करण खलाटे, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष किरण तावरे जि प सदस्या मीनाक्षी तावरे, माळेगाव चे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, माळेगाव चे माजी अध्यक्ष रंजन तावरे
आदी मान्यवर उपस्थित होते.