Baramati News l विजेच्या धक्क्याने करंजे येथील एकाचा मृत्यू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
करंजे ता. बारामती येथील अरुण पोपट पाटोळे वय ५० यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. याबाबत त्यांचा मुलगा सुरज अरुण पाटोळे यांने वडगाव निंबाळकर पोलीसात नोंद दिली आहे. 
           दि. १२ रोजी अरुण पाटोळे हे करंजे गावाच्या हद्दीत शेंडकरवाडी नजीक निरा डाव्या कालव्यालगत असलेल्या पाटबंधारेच्या जमिनीत उसात वायर तुटून पडली होती. या तुटून पडलेल्या वायरचा शॉक लागून पाटोळे यांचा मृत्यू झाला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार रमेश नागटिळक करत आहेत.
To Top