राजगड l तोरणा विद्यालयाचा निकाल शंभर टक्के : तालुक्याचा एकूण निकाल ९९.२७ टक्के

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे 
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे तोरणा विद्यालय वेल्हे येथील विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला असून तालुक्याचा एकूण निकाल 99 .27% लागला आहे,स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे जुनिअर कॉलेज आर्ट्स अँड कॉमर्स विझर (102,101.99.01)
इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी वेल्हे तालुक्यातील 417 विद्यार्थी परीक्षेला बसली होती त्यापैकी 413 विद्यार्थी पास झाले आहे.
तालुक्यातील निकाल पुढील प्रमाणे विद्यालयाचे नाव कंसात परीक्षेत बसलेले एकूण विद्यार्थी पास झालेले विद्यार्थी व एकूण निकाल नेताजी प्रसारक मंडळाचे सरस्वती विद्यालय अंबावणे (147,146.99.31)
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे तोरणा विद्यालय वेल्हे (104,104.100)
समाज शिक्षण मंडळाचे अमृतेश्वर ज्युनिअर कॉलेज विंझर
( 64,62.98.41)
To Top