सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वाई : प्रतिनिधी
वाई तालुक्यातील पांडेवाडी येथे झालेल्या अवकाळी पावसाने संतोष विनायक शिंदे यांच्या घराची भिंत नामदेव गणपती शिंदे वय ७० यांच्या अगांवर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची सून, नातू हे दोघे जखमी झाले असून दोघांना उपचारासाठी वाई येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.