सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वेल्हे; मिनल कांबळे
नरेंद मोदी हे भारत देशाच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी आज शपथ घेणार आहेत व एनडीए पुरस्कृत सरकार स्थापन झाल्यामुळे राजगड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने वेल्हे गावात मेंगाई मंदिर व बाजारपेठ चौकात फटाके वाजवून व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला, या कार्यक्रमासाठी तालुका अध्यक्ष आनंद देशमाने, नाना साबणे, कैलास बिरामणे उपाध्यक्ष, सतीश लिम्हन सरचिटणीस, विक्रम सोनवणे ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष, भाऊसाहेब मरगळे सचिव, सोपान सुतार ओबीसी अध्यक्ष, रामभाऊ राजीवडे, सिद्धेश्वर खासनीस उपाध्यक्ष, गणेश गायके, अमर भोंडेकर ,सचिन एकनाथ पवार, अंकुश उफाळे, उषाताई बिरामने,कविता महाडीक,रोहीणी देशमाने ,कथा बिरामने,रामचंद्र भुरुक, नवनाथ भुरुक,नबाळासाहेब सोनवने उपस्थित होते.