निधन वार्ता l वाणेवाडी येथील श्रीरंग भोसले यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी ता. बारामती येथील श्रीरंग गणपती भोसले यांचे वृद्धापकाळाने निधन झाले ते ८७ वर्षांचे होते. 
               त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. हनुमान वि का सोसायटीचे मा. सचिव नामदेव भोसले यांचे ते वडील होत.
To Top