सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुणे : प्रतिनिधी
पुण्यात तुफान पाऊस सुरु असून विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुलाची वाडी परिसरात घडली आहे.
जिल्ह्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. सिंहगड रोड परिसरातील अनेक घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून तुफान पाऊस सुरु असताना विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुलाची वाडी परिसरात घडली आहे.