Baramati News l वाघळवाडी वि.का. सोसायटीचे मा. अध्यक्ष लक्ष्मण जाधव यांचे निधन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाघळवाङी वि.का.सोसायटीचे माजी चेअरमन लक्ष्मण कृष्णा जाधव यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. सोमेश्वर साखर  कारखाना, ऊसउत्पादक सभासदांच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता.बत्यांच्या अकाली निधनाने सोमेश्वरनगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अंत्यसंस्कार ४ वाजता वाघळवाङी येथे करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात अविवाहित मुलगा, चार विवाहित मुली आसा परिवार आहे.
To Top