सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपे येथील कापड व्यवसायीक हरिदास गंगाराम हिरवे ( वय ६५ ) यांचे नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहीत २ मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. सुपे येथील माजी सरपंच स्वाती हिरवे यांचे ते सासरे होत. तर तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अनिल हिरवे यांचे ते वडील होत.