सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव : प्रतिनिधी
मोरगाव (ता. बारामती) येथील मोटार व्यावसायिक संतोष नाना शेडगे (वय ५१) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी ,दोन मुलगे ,नातेवाईक असा परिवार आहे. मोटार व्यावसायिक क्षितिज शेडगे व आकाश शेडगे यांचे ते वडील होत. तर स्वारगेट पीएमपीएलचे आगार प्रमुख विकास मते व कोथरूड पीएमपीएलचे डेपो इंजिनियर विलास मते यांचे ते दाजी होत.