सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
वेण्णा नदीपात्रात आज सकाळी एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह नागरिकांना आढळला असून सकाळी 6 वाजलेपासून हा मृतदेह वेण्णा नदीपात्रात तरंगताना दिसत आहे.
घटनास्थळी पोलिसांची कोणतीही हालचाल दिसून येत नाही. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही.