सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सासवड : प्रतिनिधी
हिवरे (ता. पुरंदर )येथील प्रगतशील शेतकरी सुदाम सयाजी कुदळे (वय ७४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी ,जावई, नातवंडे असा परिवार आहे.
पुरंदर तालुका भाजपा उद्योग आघाडी सेल अध्यक्ष सुदर्शन कुदळे ,शेती व्यावसायिक चंद्रकांत कुदळे व गृहिणी सारिका जांभुळकर यांचे ते वडील होत.