सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
करंजेपुल ता. बारामती येथील कैलास प्रल्हाद मगर यांचे अल्पशा आजाराने दि. १३ रोजी सायंकाळी ७ वाजता उपचारादरम्यान पुणे येथे निधन झाले ते ६० वर्षांचे होते.
करंजे वि का सोसायटीचे ते माजी अध्यक्ष होते तसेच सोमेश्वर ट्रक ट्रॅक्टर वाहतुक संघटनेत त्यांनी संचालक म्हणून अनेक वर्षे काम पाहिले आहे.
अपलशा आजाराने त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.