सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
गराडे : प्रतिनिधी
चांबळी (ता. पुरंदर )येथील गोदाबाई बबन शेंडकर (वय ७६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या मागे तीन मुले,पुतणे,पुतण्या, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शेती व्यावसायिक विलास शेंडकर ,देविदास शेंडकर व उद्योजक शिवाजी शेंडकर यांच्या त्या मातोश्री होत.