मोठी बातमी...सावधानतेचा इशारा l वीर धरणातून निरा नदीत पाण्याचा विसर्ग दुपटीने वाढवला

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
निरा : विजय लकडे
निरा खोऱ्यातील चारही धरणे 100 टक्के भरली असून काल वीर धरणातून निरा नदीत 14 हजार 906 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सोडला होता. तो आज दि. 27 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता 25 हजार 535 करण्यात आला. 
       नीरा देवघर धरण, भाटघर धरण ,निरा देवघर व  गुंजवणी धरणातून सांडव्यावरून तसेच विद्युत गृहाद्वारे विसर्गात वाढ झाली आहे तसेच चारही धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पाऊस सुरू आहे. 
-------------------
नीरा खोरे - नदीत सोडलेला विसर्ग
दिनांक- 27-9-2024 (5:30 pm) 

भाटघर.      = 10014 Cusecs
नीरा देवघर = 3363 Cusecs
गुंजवणी     = 1529 Cusecs 
--------------------------------
एकुण =  14906 Cusecs 
-----------------------------------
वीर =    25535 Cusecs
To Top