वेल्हे l जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम----
वेल्हे : प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व तालुका क्रीडा शिक्षक संघटना व राज तोरण कुस्ती संकुल विंझर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा आयोजन विंझर येथील राजतोरण कुस्ती संकुल येथे करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी क्रीडा अधिकारी शिवाजी कोळी, आंतरराष्ट्रीय पंचवीस रणधीर सिंग पोंगल,महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण महासंघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष व वेल्हे तालुका क्रीडा शिक्षक संघटना अध्यक्ष सुरेश खाटपे, अंकुश दसवडकर, तानाजी सांगळे, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्क्ष संतोष मस्के, राजाभाऊ लिम्हन, माजी सरपंच विनायक लिम्हन, सतीश  लिम्हन,अमोल गायकवाड, विकास भिकुले, संदीप दिघे, ज्ञानेश्वर भुरुक, कळुराम जगताप, अनिकेत व्यवहारे, उद्योजक मोहसीन बागवान आदीसह कुस्ती शौकीन उपस्थित होते. तसेच या स्पर्धेसाठी पंच म्हणून रवी बोञे, सचिन खांदवे  रोहिदास आमले चंद्रकांत मोहोळ,प्रतिक्षा सुतार,अमित म्हस्के सचिन आवळे, अमित कदम,हणमंत मनेरे,निलेश मारणे
यानी काम पाहिले तर विजयी खेळाडू  यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी 
महादेव कसगावडे यांनी अभिनंदन केले,
निकाल पुढीप्रमाणे 

*वयोगट 14 वर्षे - मुली*
*वजनगट -  30*
1) ईश्वरी झिंजूर्के (मावळ)
2) श्रावणी जाधव (बारामती)
3) शुभ्रा मोरे (हवेली)/सृष्टी चोर (वेल्हा)
*वजनगट -33*
1) श्रावणी चौघुले (इंदापूर)
2) स्नेहा मैगुर (मावळ)
3) प्रिया थोपटे (हवेली)/गौरी काळे (शिरूर)
*वजनगट -36*
1) ज्ञानेश्वरी शिंदे (इंदापूर)
2) इश्वरी बोंबले (मावळ)
3) मृणाल मदने (बारामती)/अनुशजवर शेख (खेड)
*वजनगट -  39*
1) गायत्री शिंदे (इंदापूर)
2) अस्मि लोणारे (मावळ )
3) तनया आरगडे (शिरुर)/मानवी गोरे (खेड)
*वजनगट -  42*
1) संस्कृती मुंगरणे (खेड)
2) श्रावणी सल्ले (इंदापूर)
3) अंजली इंगळे (शिरूर)/जान्हवी शेळके (जुन्नर)
*वजनगट -46*
1) ओवी मुजसे (खेड)
2) ज्ञानेश्वरी खैरे (इंदापूर )
3) स्वराली तारू (मुळशी)/खुशी बोडके (मावळ)
*वजनगट 50*
1) सिद्धी दाभाडे (मावळ)
2) श्रीजल मुरकुटे (हवेली)
3) साक्षी पारवे (जुन्नर)/श्रुती मस्के (खेड)
*वजनगट- 54*
1) प्रतीक्षा पाटील (इंदापूर)
2) निती धुंडरे (खेड)
3) श्रुतिका मदने (बारामती)/तन्मयी सस्ते (मुळशी)
*वजनगट - 58*
1) पूर्वा कोकणे (आंबेगाव)
2) चित्रयाना भडळकर (दौंड)
3) त्रिशा वायकर (जुन्नर)/वैष्णवी राक्षे (खेड)
*वजनगट - 62*
1) धनश्री भोंग (इंदापूर)
2) अनुष्का ठाकुर (हवेली)
3) प्रणिता थोरात (मुळशी)/प्राची आर्विकर (खेड)


*वयोगट 17 वर्षे - मुली*
*वजनगट -  36 ते 40*
1) सेजल वाळके  (दौड)
2) जानकी बालघरे (भोर)
3) मयुरी भडलकर (पुरंधर)/विजयश्री चौर (शिरूर)
*वजनगट -43*
1) संस्कृती गायकवाड (शिरुर)
2) अमृता शिंदे (बारामती)
3) प्राजक्ता करे (इंदापूर)/अक्षदा शितोळे (दौड)
*वजनगट -46*
1) हर्षदा बोडके (मावळ)
2) अनुष्का भुजबळ  (बारामती)
3) हर्षदा बलकवडे (मुळशी)/तन्वी रोकडे (जुन्नर)
*वजनगट -  49*
1) समर्था ठोंबरे (बारामती)
2) श्रेया परदेशी (मुळशी )
3) सुहानी ओहाळ(हवेली)

*वजनगट -  53*
1) मानसी जगताप  (बारामती)
2) मनस्वी पांढरे (हवेली )
3) दर्शना संतोष मस्के  (भोर)

*वजनगट -57*
1) मुक्ताई सपकाळ (हवेली)
2) अनुष्का झगडे (इंदापूर )
3) श्रुती मोकाशी (बारामती)

*वजनगट 61*
1) कार्तिकी गायकवाड (दौड)
2) प्रिती शिर्के  (मुळशी)
3) रेश्मा शेळके (जुन्नर)

*वजनगट- 65*
1) अनुष्का खोपडे (भोर)
2) समृध्दी सोनटक्के (बारामती)
3) स्नेहा दिघे (हवेली)/समिधा नवले (दौड)
*वजन गट 69* 
1) सनम शेख (मावळ)
2) कादंबरी शेटे (वेल्हा)
3) पायल पारखी (दौंड)
3) गौरी गरजे(खेड)
*वजनगट --- 73*
1) सई भेलके (वेल्हा)
2) तनिष्का कोळवरे (बारामती)
3) जिमी शेख (हवेली)
*वयोगट 19 मुली*
*वजनगट 50*
1) अनुष्का दत्तात्रेय हासपे  (बारामती)
2) आदिती अनिल कोंडे हवेली
3) अनन्या संभाजी वाळके (शिरूर)/शुभ्रा योगेश गुंडाळकार
*वजनगट 53*
1) वैष्णवी मोहन मरगजे (भोर)
2) प्रणाली गणेश सुरवसे (दौंड)
3) श्रावणी मोहन पांचाळ (मुळशी)/समीक्षा नवनाथ दरडिगे (हवेली)
*वजनगट 55*
1) सलोनी विश्वास खोपडे (वेल्हे)
2) शर्वरी शैलेंद्र गोसावी (मुळशी)
3) अवंती नारायण यादव (हवेली)
*वजनगट 57*
1) समुर्धी विजय बडदे (हवेली)
2) ज्ञानेश्वरी बाळासाहेब  घुंडरे (खेड )
3) समीक्षा सदाशिव केळगावकर (मुळशी)
*वजनगट 59*
1) सुप्रिया नामदेव डिंबळे (हवेली)
2) स्वाती त्रिंबक काळे (खेड )
3) अक्षयंती विक्रांत माने (मुळशी)
*वजनगट 62*
1) पूर्वा कुमार शिवतरे (भोर)
2) तन्वी अजीनाथ दळवी (बारामती )
3) अलिषा शरीफ शेख  (जुन्नर)/श्रध्दा मंगेश शिंदे (हवेली)
*वजनगट 65*
1) साक्षी नवनाथ साळवे (जुन्नर)
2) संस्कृती सोमनाथ पिंपळे (मावळ)
3) सृष्टी गणेश भालेकर (मुळशी)
*वजनगट 68*
1) तनिष्का सागर सैदाने (मुळशी)

*वजनगट 72*
1) साक्षी धोंडीराम बळे (भोर)
2) सानिका संतोष टेकवडे (दौड)
3) निरजा उमेश निकम (मुळशी)/अक्षता दत्तात्रय यालमार (बारामती)
*वजनगट 76*
1) सबुरी प्रतापसिंह ढोकळे (शिरूर)
2) सिद्धी संदीप वाघोले (हवेली)
3) श्रावणी कृष्णा विधाते (खेड)/रिद्धी रोहित पासलकर (मुळशी)
फोटोसाठी ओळ - राज तोरण कुस्ती संकुल विंझर (ता. राजगड) विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले
To Top