फलटण l निधन वार्ता l विजय ठोंबरे यांचे निधन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
मिरेवाडी ता.  फलटण येथील विजय भगवान ठोंबरे यांचे नुकतेच निधन झाले ते ४० वर्षाचे होते. 
         त्यांच्या पश्यात आई, वडील, एक बहीण, एक भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.  मेजर मोहन ठोंबरे यांचे ते पुतणे होत. अंत्यविधी अकरा वाजता मिरेवाडी ता. फलटण येथील स्मशानभूमी मध्ये होणार आहे.
To Top