पुरंदर l निधन वार्ता l अमृतराव जगदाळे यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी 
गराडे (ता. पुरंदर) येथील शेती व्यावसायिक अमृतराव साहेबराव जगदाळे (वय ७५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
     त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी ,सूना ,जावई ,नातवंडे असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी अविनाश जगदाळे,कात्रज दूध डेअरीचे कर्मचारी अमोल जगदाळे, गृहिणी ज्योती फडतरे यांचे ते वडील होत.

To Top